idioms and phrases : meaning in marathi/hindi
![]() |
IDIOMS AND PHRASES |
Idioms and phrases: meaning in marathi :- नमस्कार मित्रानो ,आज आपण प्रत्येक exam मध्ये १ ते २ मार्क्स साठी विचारला जाणारा विषय म्हणजे Idioms and phrases याचा आज आपण अभ्यास करणार आहोत. Idioms and phrases सर्वच पाठ करणे शक्य नाही परंतु जे EXAM च्या दृष्टीने महत्वाचे आहेत ते मी दिले आहेत Idioms and phrases हा vocablury चा एक भाग आहे .ज्यांचा vocablury subjectचांगला आहे तो कोणतीही exam crack करू शकतो .
👉TO BE IN THE SWIM :- मुख्य प्रवाहात असणे
👉TO BE IN KEEPING WITH :- सुसंगत असणे
👉TO CRY DOWN :- टीका करणे
👉ACHILLES HEEL :- कमजोरी ,अशक्तपणा
👉TO BE AT SEA :- CONFUSE मध्ये असणे
👉COME ROUND :- RECOVER होणे
👉SET WITH :- सजवणे
👉AT SIXES AND SEVENS :- विस्कळीत अवस्थेत असणे
👉FELL ON STONY GROUND :- दुर्लक्ष करणे
👉KNOWS HIS STUFF :- विषयाशी संम्ब्धीत KNOWLEDGE असणे
👉BLOW ONES OWN TRUMPET :- स्वत स्वताची स्तुती करणे
👉HOLD OUT :- OFFER देणे
👉HOLD TO :- प्रामाणिक राहणे
👉HOLD WATER :- विश्वसनीय
👉HOLD FORTH :- स्वताचे मत सांगणे
👉CLINCHED THE ISSUE :- वाद निकाली निगणे
👉BON VOYAGE :- happy journey wishes
👉TO BITE THE BULLET :- तक्रार न करता एखादी गोष्ट स्वीकारणे
👌GET THROUGH :- यशस्वी होणे
👉MARE'S NEST :- निकामी , worthless
👉A RED LETTER DAY :- मंगळ दिवस ,स्मरण दिवस
👉RAINY DAYS :- अडचणीचे दिवस
👉SEE EYE TO EYE :- सहमत असणे
👉CUT A FIGURE :- परिणाम होणे
👉CUT NO ICE :- परिणाम न होणे
👉CUT ACROSS :- जवळचा मार्ग पकडणे
👉CUT IN :- मधेच बोलण्यात अडथळा करणे
👉PUT BY :- जतन करणे
👉A BOLT FROM BLUE :- अचानक उद्भवलेले संकट
👉TO BURN ONES FINGER :- आर्थिक नुकसान सहन करणे
👉BAD BLOOD :- राग ,द्वेष
👉BIRDS OF FEATHER :- समान स्वभाव
👉BLACK SHEEP :- आपल्या सहकार्यांना फसवणारी व्यक्ती
👉BLUE BLOOD :- उच्च कुळात जन्म घेणे
👉BREAD AND BUTTER :- जीवन जगण्याचे साधन
👉BY AND LARGE :- एकंदरीत ,थोडक्यात
👉BY DINT OF :- एखाद्या गोष्टीमुळे / च्या द्वारे
👉BY LEAPS AND BOUND'S :- वेगाने किवा जलद
👉TO BE IN FIX :- अडचणीत सापडणे
👉TO BE BEAR THE BRUNT OF SOMETHING :- एखाद्या गोष्टीचे झळ सोसणे
👉TO BEAR THE PALM :-विजय मिळवणे
👉TO BEAT ABOUT BUSH :- मुदयाला सोडून
👉TO BEG THE QUESTION :- गृहीत धरणे
👉TO BREAK THE ICE :- नाजूक मुद्यावर बोलणे
👉TO BRING TO BOOK :- शिक्षा करणे
👉CUT AND DRIED :- पूर्णपणे निश्चित केलेला
👉TO CARRY THE DAY :- विजयी होणे ,जिंकणे
👉CUT A SORRY FIGURE :- वाईट प्रभाव पडणे
👉TO CALL NAMES :- नावे ठेवणे
👉CALL AT :-घरी किवा कार्यालयात भेटणे
👉CALL FOR :- मागणी करणे
👉CALL IN :- मदतीला बोलवणे
👉CALL OUT :- आणीबाणीत मदत मागणे
👉COME ABOUT :- घडणे ,होणे
👉COME UPON :- अचानक दिसणे
👉CRY FOR :- गरज असणे
👉A CUP OF TEA :- आवडती गोष्ट
👉TO CALL SPADE A SPADE :- स्पष्ट बोलणे
👉TO CRY OVER SPILT MILK :- गतगोष्टीबदल व्यथा शोक करणे
👉CLOSE FISTED MAN :- कंजूष मानुस
👶CRY IN THE WILDERNESS :- न ऐकल्यासारखे करणे
👉TO CAST PEARLS BEFORE SWINE :- गाढवाला गुळाची चव काय ?
👉TO COPE WITH :- यशस्वी पणे हाताळणे
👉TO CUT TO THE QUICK :- मनाला लागणे
👉DARK HORSE :- स्वताची खास कौशले दडवणारा माणूस
👉DEAD LETTER :- एखादी अस्तिवात नसलेली गोष्ट
👉DOG IN MANAGER :- स्वार्थी
👉DROP IN :- सहज एखाद्याला भेट देणे
READ MORE :-IDIOMS AND PHRASES
वरील FILE DOWNLOAD करण्यासाठी CLICK करा PDF FILE
0 Comments