नमस्कार सर्वांना ,आपल्या या SITE वरती नवनवीन MPSC संदर्भ माहिती तसेच इतर भरतीची AUTHENTIC बातमी देण्याचा माझा प्रयत्न असतो तरी सर्वाना विनंती आहे कि आपले हे ब्लॉग सर्वाना SHARE करावे....धन्यवाद

Population based question TCS pattern | लोकसंख्या वरील प्रश्न


Population based question TCS pattern | लोकसंख्या वरील प्रश्न  

POPULATION 2023


Population based question TCS pattern :-बदलत्या अभ्यासक्रमानुसार लोकसंख्या हा घटक फार महत्वाचा आहे .या प्रकरण मधील जवळपास ३ ते ४ प्रश्न हमखास विचारलेच जातात .लोकसंख्या आकडेवारी लक्ष्यात ठेवणे महत्वाचे आहे .जास्त करून TCS कंपनी आकडेवारी वरती खूप भर देते .जेवडे पण शक्य असेल तेवडे लोकसंख्या आकडेवारी करणे गरजेचे आहे .खालील दिलेल्या प्रश्नावरून तुम्हाला अंदाज येईल कि कशा प्रकारे TCS  कंपनी प्रश्न विचारते त्या नुसार प्रश्न अभ्यासास घ्यावे .



👉 2011 च्या राज्याच्या सरासरीपेक्षा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे ? 

 उत्तर :- आठ

👉2011 च्या जनगणनेनुसार , महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात सर्वाधिक आदिवासी लोकसंख्या आहे ? 

उत्तर :-नंदुरबार

👉भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार , भारतातील एकूण झोपडपट्टीतील लोकसंख्येच्या सुमारे ..... टक्के झोपडपट्टीतील लोकसंख्या महाराष्ट्रात आहे

उत्तर :-18.1

👉महाराष्ट्राच्या 2020-21 च्या आर्थिक पाहणीनुसार , महाराष्ट्राच्या ग्रामीण भागातील किती टक्के लोकसंख्या दारिद्र्यरेषेखाली आहे ?

उत्तर :-24.2

👉भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार , महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यात युवकांचे प्रमाण ( वयोगट 15 ते 24 वर्षे ) लोकसंख्या आहे ? 

उत्तर :-सिंधुदुर्ग

👉2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा स्त्री साक्षरता दर काय आहे ?

उत्तर :-75.87

👉भारताच्या 2011 च्या जनगणनेप्रमाणे , महाराष्ट्राच्या खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात सर्वात कमी स्त्री / पुरुष गुणोत्तर आहे ?

उत्तर :-मुंबई 

👉भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार , 2011 मधील महाराष्ट्रातील बालक लिंग गुणोत्तर ....... मुली / 1000 मुले आहे

उत्तर :-894

👉2011 च्या जनगणनेनुसार , भारताच्या लोकसंख्येची घनता किती आहे ? 

उत्तर :-382 प्रति वर्ग किमी 

👉2011 च्या राज्याच्या सरासरीपेक्षा महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये लोकसंख्येची घनता जास्त आहे ?

उत्तर :-आठ

👉भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार , 2001 ते 2011 या कालावधीत महाराष्ट्रातील कामकाजाच्या वयातील ( working age ) ( 15 ते 59 वर्षे वयोगटातील ) लोकसंख्येमध्ये टक्के गुणांची वाढ झाली आहे 

उत्तर :-4.1

 👉2011 च्या जनगणनेनुसार , खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर 1000 पेक्षा जास्त आहे ? 

उत्तर :-सिंधुदुर्ग 

👉2011 च्या जनगणनेनुसार , महाराष्ट्रातील किती जिल्ह्यांमध्ये लिंग गुणोत्तर हे 1000 पेक्षा जास्त ( स्त्रिया प्रति हजार पुरुषांच्या तुलनेत ) आहे ? 

उत्तर :-2 जिल्हे 

👉2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्याचे लिंग गुणोत्तर 1122 आहे ? 

उत्तर :-रत्नागिरी

👉महाराष्ट्राबाबत खालीलपैकी कोणते विधान 2011 च्या जनगणनेनुसार चुकीचे आहे ? 

त्तर :-स्त्री लिंग गुणोत्तर 1000 पुरुषांमागे 894 स्त्रिया

👉2011 च्या जनगणनेनुसार , महाराष्ट्रातील ग्रामीण लोकसंख्येची एकूण टक्केवारी किती आहे ? 

त्तर :-54.78 %

👉2011 च्या जनगणनेनुसार महाराष्ट्राचा पुरुष साक्षरता दर काय आहे ? 

उत्तर :-88.38 %

👉 भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार , महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणत्या जिल्ह्यात अनुसूचित जमातींच्या लोकसंख्येचे प्रमाण सर्वांत कमी आहे ? 

उत्तर :-सांगली 

👉भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार , 2011 मध्ये महाराष्ट्रातील एकूण पुरुष लोकसंख्या ...आहे

उत्तर :-5.82 कोटी 

👉भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार , महाराष्ट्रातील नाशिक विभागातील कोणत्या जिल्ह्यात आदिवासी लोकसंख्येची टक्केवारी सर्वाधिक आहे ? 

उत्तर :-नंदुरबार 


👉खालीलपैकी कोणते विधान सत्य आहे ?

 1. भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार , उत्तर प्रदेश नंतर महाराष्ट्रात सर्वाधिक दिव्यांग ( disabled ) व्यक्तींची संख्या होती . 

II . महाराष्ट्र शासनाने 26 जानेवारी 2020 पासून सर्व जिल्हा मुख्यालये आणि नगरपालिका क्षेत्रात शिवभोजन योजना सुरू केली .

उत्तर :-I आणि ॥ हे दोन्ही बरोबर 


👉2011 च्या जनगणनेनुसार , भारताच्या लोकसंख्येपैकी जवळजवळ-----------उत्तर प्रदेश राज्याचा वाटा आहे . 

उत्तर :-16 टक्के

👉2011 च्या जनगणनेनुसार ,----- -वर्षे किंवा त्याहून अधिक वयाची व्यक्ती , जी कोणत्याही भाषेत समजून घेऊन दोन्ही वाचू आणि लिहू शकते , तिला साक्षर मानले जाते .

उत्तर :-सात 

👉2011 च्या जनगणनेनुसार भारताच्या लोकसंख्येची दशकीय ( decadal ) वाढ किती होती ? 

उत्तर :-17.72 टक्के 

👉भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार , महाराष्ट्रातील महिलांच्या लोकसंख्येतील साक्षरतेचा दर 2011 मध्ये इतका होता .

उत्तर :-75.9 टक्के

👉भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार ( तात्पुरती ) , भारतीय लोकसंख्येचा दशकातील वाढीचा दर . आहे .

उत्तर :-( + ) 17.64 %

👉भारताच्या 2011 च्या जनगणनेनुसार , महाराष्ट्रातील जिल्ह्यात किशोरवयीन मुला - मुलींची संख्या सर्वात कमी होती

उत्तर :-मुंबई शहर



FAQs


👉What do you mean by population?

Ans :- Number of peoples in a particular area living together is called population


👉When did population counting start in India?

Ans:- In 1867 census was undrtaken and submitted in 1872.


👉what is population of india today ?

Ans :- The current population of India is 1,418,163,059 as of friday April 28 2023 based on worldmeter elaboration of the latest united nations data.


👉Which year has highest population in India?

Ans :- The highest recorded in india is 1974 with 2.36 increases.


👉Which rank is India in population?

Ans :- Population rank of India is at second number. And first is China.


👉Where to find more question regarding population?

Ans:- You can get more information on population on my website MPSCONLYPYQ  I daily upload articles about population



thanks all for support me....💕💖


Post a Comment

0 Comments