नमस्कार सर्वांना ,आपल्या या SITE वरती नवनवीन MPSC संदर्भ माहिती तसेच इतर भरतीची AUTHENTIC बातमी देण्याचा माझा प्रयत्न असतो तरी सर्वाना विनंती आहे कि आपले हे ब्लॉग सर्वाना SHARE करावे....धन्यवाद

चालू घडामोडी २०२३ I current affairs २०२३

 चालू घडामोडी २०२३ | current affairs २०२३ 



current affairs 2023




👉 PSLV- C54 द्वारे 9 उपग्रह प्रक्षेपित 

🔰सतिश धवन स्पेस सेंटर मधून प्रक्षेपित 

 🔰उदेश  :हा पृथ्वी निरिक्षण उपग्रह 

🔰महासागराच्या रंगाची माहिती 

🔰 समुद्राच्या पृष्ठभाग चे तापमान इ . चे निरिक्षण 



👉 फाल्कन हेवी रॉकेट

🔰1 Nov 2012 रोजी USA तील केनेडी स्पेस सेंटरमधून Spacex प्रक्षेपित 

🔰या रॉकेटची उंची 70m , वजन 1420788 kg आहे , रुंदी -12.2 मी 

🔰या रॉकेटची सुमारे 64 मेट्रीक टन वजन उचलन्याची क्षमता 



NDA मध्ये मुलींना प्रवेश 

🔰जून 2022 पासून खडकवासला येथील राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीमध्ये ( NDA ) मुलींना प्रवेश देण्यात येणार .

 🔰 देशभरातून निवड झालेल्या मुलींची संख्या - 19 

 🔰प्रथम क्रमांकावर आलेली मुलगी शानन ढाका ( रोहतक , हरियाणा ) 

 🔰मुलींची NDA मधील पहिली तुकडी . 

 👉NDA 

 🔰ठिकाण खडकवासला , पुणे  स्थापना 7 डिसेंबर 1954

 🔰ब्रीदवाक्य सेवा परमो धर्म



👉वैद्यकीय प्राणवायू प्रकल्प उभारणारी मुंबई ही देशातील पहिली महानगरपालिका 

🔰वैद्यकीय प्राणवायू सिलेंडर्स पुनर्भरण प्रकल्प उभारणारी मुंबई महानगरपालिका ही देशातील पहिली महानगरपालिका ठरली आहे.



👉भारतातील पहिला कोळशापासून मिथेनॉल निर्मिती करणारा प्रकल्प हैदराबाद 

🔰केंद्र सरकारने भारतातील पहिला कोळसा ते मिथेनॉल निर्मिती पायलट प्लांट हैद्राबादमध्ये तयार करून तो राष्ट्राला समर्पित केला आहे 



 👉हिमाचल प्रदेश देशातील पहिले एलपीजी सक्षम आणि धरमूक्त राज्य 

🔰डाबर पहिली भारतीय प्लास्टिक कचरा न्युट्रल FMCG 

🔰डाबर इंडिया ही पहिली अशी भारतीय ग्राहकोपयोगी वस्तु कंपनी बनली आहे , जी पूर्णपणे प्लास्टिक कचरा न्युट्रल कंपनी आहे


👉मुंबई - 2050 पर्यंत नेट - शून्य कार्बन उत्सर्जनाचे लक्ष्य निर्धारित करणारे पहिले दक्षिण आशियाई शहर 

देशाची आर्थिक राजधानी मुंबईने कार्बन उत्सर्जन शून्य करण्यासाठी मार्च 2022 मध्ये 2050 पर्यंतचे तपशीलवार फ्रेमवर्क जाहीर 


👉 भारतात प्राण्यांसाठीची पहिली कोव्हिड 19 लस ' ॲन्कोव्हॅक्स ' लाँच 

🔰भारतातील पहिली स्वदेशी COVID - 19 लस ' Anocovax ' लाँच केली . → ही लस हरियाणातील ICR- नॅशनल रिसर्च सेंटर ऑन इक्विन्स ( NRCE ) द्वारे उत्पादित केली जाते



👉पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भारतातील पहिल्या पसेंजर ड्रोन ' वरुणा ' चे अनावरण 

🔰पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जुलै 2022 मध्ये वरुणा या भारतातील पहिल्या प्रवासी ड्रोनचे अनावरण केले

👉वरुणा ड्रोनविषयी : 

🔰वरुणा भारतातील पहिले असे ड्रोन आहे , जे मानवी पेलोड वाहून येऊ शकते .

🔰 त्याची क्षमता ( रेंज ) 25 किमी आहे . 

🔰ड्रोन 130 किलो वजनाचै पेलोड वाहून नेऊ शकते आणि 25-33 मिनिटे उड्डाणाची त्याची क्षमता आहे



👉सी व्हिजिल 22 सराव

🔰 15 ते 16 Nov 2022 या कालावधी 

🔰भारतीय नौदलाद्वारे नऊ किनारी राज्य व 4. केंद्रशासित प्रदेशात पार पडला 


👉गरूड शक्ती लस्करी सराव 

🔰 इंडोनेशियातील कारवांग येथे सराव करण्यात आला 

🔰21 नोव्हें 2022 → सहभाग भारत व इंडोनेशिया 


👉 मलबार मौदल सराव

 🔰8 ते 18 Nov दरम्यान  जपानच्या योकोलुका बंदरात

🔰सहभाग :- भारत , Aus , जपान , USA → यात भारताकडून INS शिवालिक आणि INS 5 कामोर्ता सहभागी 

🔰1992 पासून भारत व USA जपान तर मध्ये 2015 ला सुरू 



👉राष्ट्रीय क्रिडा पुरस्कार 2022 

🔰युथ व्यवहार आणि क्रिडा मंत्रालय हस्ते- राष्ट्रपतींच्या हस्ते प्रदान करण्यात येतो 

🔰पुरस्कार सोहळा : 30 Nov 2022 रोजी


 👉राष्ट्रीय खेल पुरस्कार 2022 मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 

🔰 क्रिडा क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार 

 🔰जुने नाव - राजीव गांधी खेलरत्न पुरस्कार 

🔰सुरुवात- 1992 पासून 

 🔰पहिला विजेता- विश्वनाथन आनंद 

 🔰2022 सालचा अचंत शरत कमल  टेबल टेनिसपटूला देण्यात आला 


👉अचंत शरत कमल बदल

🔰राष्ट्रकुल स्पर्धेत टेबल टेनिस मध्ये त्याने आतापर्यंत एकूण 7 सुवर्णपदक , 3 रौप्य पदके व 3 कास्य पदके 

🔰2004- अर्जुन पुरस्कार

🔰2019 - पदमश्री पुरस्कार 

🔰अर्जुन पुरस्कार हा क्रिडा क्षेत्रातील 2. न्या क्रमांकाचा -

🔰2022 मध्ये 22 खेळाडूंना हा पुरस्कार सुरवात 1961 पासून



Read more :CURRENT AFFAIRS


thanks lot for support me....



     👉FAQs


👉Why are Current Affairs Important?

Ans: Current affairs important for competeitive exam as well as to improve knowledge about relating field.

👉Where Can I Find Daily Current Affairs?

Ans :Nowdays current affairs note available from google .Also stay connected with newspaper daily and if you follow my website  MPSCONLYPYQ you will get update of all current affairs.

👉Is current affairs a part of GK?

Ans: Yes, current affairs is part of gk which is useful for competatitive exam

👉Where can i get pdf of current affairs?

Ans :I have provide link in read more section you can download from there.

















mpsconlypyq

Post a Comment

0 Comments