नमस्कार सर्वांना ,आपल्या या SITE वरती नवनवीन MPSC संदर्भ माहिती तसेच इतर भरतीची AUTHENTIC बातमी देण्याचा माझा प्रयत्न असतो तरी सर्वाना विनंती आहे कि आपले हे ब्लॉग सर्वाना SHARE करावे....धन्यवाद

CTET NOTIFICATION 2023 JULY SESSION : FORM भरण्याची तारीख झाली जाहीर ,सोप्या पद्धतीने करू शकाल अर्ज सादर @CTET.NIC.IN

 CTET NOTIFICATION 2023 JULY SESSION 


                                                                                        


           


CTET NOTIFICATION 2023 JULY SESSION : 

जस कि तुम्हाला माहित आहे कि CTET परीक्षेचे आयोजन वर्षातून दोन वेळा CBSE बोर्ड च्या  माध्यमातून      आयोजित करत असते परंतु कोरोनामुळे मागील वर्षपासून फक्त एक वेळेस  EXAM होत आहे असताच CTET NOTIFICATION 2023 JULY SESSION चे आयोजन अगदी जवळ येऊन ठेपले आहे ,जर तुम्ही APPLY करण्यासाठी खूप वाट पाहत आहात तर या RELATED माहिती या ARTICLE मधून देणार आहे .



नुकताच डिसेंबर २०२२ चे RESULT संकेत स्थळावर प्रकाशित झाले आहेत .परंतु अजूनही असे काही उमेदवार आहेत कि ते EXAM पास होऊ शकले नाहीत .परंतु अशा उमेदवाराने  घाबरून न जाता जुलै मध्ये आणखी एक संधी मिळणार आहे .या विषयी माहिती खाली दिली आहे .



CTET २०२३ ची EXAM देण्याची आधी CTET SYLLABUS माहित असणे गरजचे आहे .मोठ्यातली मोठी EXAM CRACKकरण्यासाठी TOPPERS SYLLABUS पाहतात आणि या विषयी पूर्ण माहिती असणे IMPORTANT आहे आणखी इतर माहिती साठी आमचे PAGE FOLLOW करू शकता



CTET NOTIFICATION 2023 JULY SESSION : OVERVIEW



ARTICLE NAME CTET NOTIFICATION 2023 JULY SESSION : 
बोर्ड चे नाव  केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड
परीक्षचे नाव  केंद्रीय पात्रता परीक्षा
Date 2023
State All (India)
Category Notification
Paper Type Paper-1 & Paper- 2
Exam Duration 02 Hours 30 Minutes
Official Website ctet official website



CTET APPLICATION FORM 2023 JULY NOTIFICATION


CTET NOTIFICATION 2023 JULY SESSION : CTET परीक्षेचे आयोजन वर्षातून दोन वेळा CBSE बोर्ड च्या  माध्यमातून आयोजित करत असते वर्षाचे पहिले सत्र जुलै मध्ये सुरु होते या EXAM ला PASS केल्यानंतर येणाऱ्या आगामी केंद्रीय अथवा राज्य शिक्षक भरती मध्ये APPLYकरू शकता.CTET परीक्षे मध्ये १५० गुणाचा PAPER असतो आणि QUALIFIED होण्यासाठी ५५ %  किवा ६०% मार्काची गरज असते .एकदा QUALIFIED झालात कि नंतर तो RESULT LIFETIME साठी VALID राहतो




CTET 2023 NOTIFICATION : QUALIFICATION


CTET EXAM पास झाल्यानंतर KVS , DSSSB सारखे परीक्षा देऊ शकता .जर तुम्हाला PRIMARY LEVEL TEACHERहोयचे असेल तर CTETPAPER१ पास असणे गरजचे आहे .आणि जर का माध्यमिक साठी ( ६ ते ८ )शिक्षक होयचे असेल तर CTET PAPER २ पास असणे आवश्यकआहे 


CTET EXAM PATTERN SYLLABUS PAPER १ 

     हा PATTERN वर्ग १ ते ५ साठी आहे ज्याना PRIMARY LEVEL ला शिक्षक होयचे आहे त्यांनी हा पापर १ पास असणे गरजचे आहे 





SUBJECT NO.OF QUESTIONTOTAL MARKS
Math30 30
भाषा-1 30 30
भाषा-2 30 30
CDP 30 30
पर्यावरण अध्ययन 30 30
Total 150 150




CTET EXAM PATTERN SYLLABUS PAPER 2

हा PATTERN वर्ग ६  ते ८  साठी आहे ज्याना माध्यमिक  ला शिक्षक होयचे आहे त्यांनी हा PAPER २  पास असणे गरजचे आहे 




SUBJECT NO.OF QUESTIONTOTAL MARKS
Math30 30
भाषा-1 30 30
भाषा-2 30 30
CDP 30 30
SOCIAL SCIENCE 30 30
Total 150 150



   CTET साठी  ONLINE APPLICATIONकसे  करावे ?



* CTET ONLINE APPLICATION करण्यासाठी  CTET WEBSITE LINK संकेतस्थळवर भेट देऊन 
    नवीन नोदणी करावयाची आहे ..


*नोदणी केल्यानंतर आपली माहिती फॉर्म मध्ये काळजीपूर्वक भरावयाची  आहे  .आणि एकदा फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून जपून ठेवयची  आहे  



 CTET 2023 NOTIFICATION केव्हा येईल ??


CTET NOTIFICATION 2023 JULY लवकरच संकेतस्थळवरती जाहीर होणार आहे.त्याबाबतची माहिती मी लगेच UPDATE  करील .


FAQs


👉Will CTET be held in July 2023?

Ans : Yes sure, ctet notification will release this year in july 2023 


👉Is CTET exam date 2023 online or offline?

Ans : CBSE conduct online exam as conducted last year.


👉What is the passing marks for CTET 2023?

Ans : As per guidelines open category student must score 90 marks out of 150 and category students should have 82 marks out of 150. 


👉Is B Ed required for CTET?
Ans : The supreme court given permission for student who are appeared in teaching training course




tynks for visit ....share this 💓

Post a Comment

0 Comments