CTET NOTIFICATION 2023 JULY SESSION
CTET NOTIFICATION 2023 JULY SESSION :
जस कि तुम्हाला माहित आहे कि CTET परीक्षेचे आयोजन वर्षातून दोन वेळा CBSE बोर्ड च्या माध्यमातून आयोजित करत असते परंतु कोरोनामुळे मागील वर्षपासून फक्त एक वेळेस EXAM होत आहे असताच CTET NOTIFICATION 2023 JULY SESSION चे वेळापत्रक जाहीर झाले आहे ,जर तुम्ही APPLY करणार असाल तर या विषयी माहिती या ARTICLE मधून देणार आहे .
नुकताच डिसेंबर २०२२ चे RESULT संकेत स्थळावर प्रकाशित झाले आहेत .परंतु अजूनही असे काही उमेदवार आहेत कि ते EXAM पास होऊ शकले नाहीत .परंतु अशा उमेदवाराने घाबरून न जाता अशा students ना आणखी एक संधी मिळणार आहे .या विषयी माहिती खाली दिली आहे .
CTET २०२३ ची EXAM देण्याची आधी CTET SYLLABUS माहित असणे गरजचे आहे .मोठ्यातली मोठी EXAM CRACKकरण्यासाठी TOPPERS SYLLABUS पाहतात आणि या विषयी पूर्ण माहिती असणे IMPORTANT आहे आणखी इतर माहिती साठी आमचे PAGE FOLLOW करू शकता
CTET NOTIFICATION 2023 JULY SESSION : OVERVIEW
ARTICLE NAME |
CTET NOTIFICATION 2023 JULY SESSION : |
बोर्ड चे नाव |
केंद्रीय माध्यमिक शिक्षा बोर्ड |
परीक्षचे नाव |
केंद्रीय पात्रता परीक्षा |
Date |
2023 |
State |
All (India) |
Category |
Notification |
Paper Type |
Paper-1 & Paper- 2 |
Exam Duration |
02 Hours 30 Minutes |
Official Website |
ctet official website
|
|
|
CTET APPLICATION FORM 2023 JULY NOTIFICATION
CTET NOTIFICATION 2023 JULY SESSION : CTET परीक्षेचे आयोजन वर्षातून दोन वेळा CBSE बोर्ड च्या माध्यमातून आयोजित करत असते वर्षाचे पहिले सत्र जुलै मध्ये सुरु होते या EXAM ला PASS केल्यानंतर येणाऱ्या आगामी केंद्रीय अथवा राज्य शिक्षक भरती मध्ये APPLYकरू शकता.CTET परीक्षे मध्ये १५० गुणाचा PAPER असतो आणि QUALIFIED होण्यासाठी ५५ % किवा ६०% मार्काची गरज असते .एकदा QUALIFIED झालात कि नंतर तो RESULT LIFETIME साठी VALID राहतो
CTET 2023 NOTIFICATION : QUALIFICATION
CTET EXAM पास झाल्यानंतर KVS , DSSSB सारखे परीक्षा देऊ शकता .जर तुम्हाला PRIMARY LEVEL TEACHERहोयचे असेल तर CTETPAPER१ पास असणे गरजचे आहे .आणि जर का माध्यमिक साठी ( ६ ते ८ )शिक्षक होयचे असेल तर CTET PAPER २ पास असणे आवश्यकआहे
CTET EXAM PATTERN SYLLABUS PAPER १
हा PATTERN वर्ग १ ते ५ साठी आहे ज्याना PRIMARY LEVEL ला शिक्षक होयचे आहे त्यांनी हा पापर १ पास असणे गरजचे आहे
SUBJECT |
NO.OF QUESTION | TOTAL MARKS |
Math | 30 |
30 |
भाषा-1 |
30 |
30 |
भाषा-2 |
30 |
30 |
CDP |
30 |
30 |
पर्यावरण अध्ययन |
30 |
30 |
Total |
150 |
150 |
CTET EXAM PATTERN SYLLABUS PAPER 2
हा PATTERN वर्ग ६ ते ८ साठी आहे ज्याना माध्यमिक ला शिक्षक होयचे आहे त्यांनी हा PAPER २ पास असणे गरजचे आहे
SUBJECT |
NO.OF QUESTION | TOTAL MARKS |
Math | 30 |
30 |
भाषा-1 |
30 |
30 |
भाषा-2 |
30 |
30 |
CDP |
30 |
30 |
SOCIAL SCIENCE |
30 |
30 |
Total |
150 |
150 |
CTET साठी ONLINE APPLICATIONकसे करावे ?
नवीन नोदणी करावयाची आहे ..
*नोदणी केल्यानंतर आपली माहिती फॉर्म मध्ये काळजीपूर्वक भरावयाची आहे .आणि एकदा फॉर्म भरून झाल्यानंतर त्याची प्रिंट काढून जपून ठेवयची आहे
CTET FORM APPLY करण्यासाठी LAST DATE कोणती आहे ?
CTET form apply करण्यासाठी last तारीख २६-०५-२०२३ आहे यापूर्वी form भरून CHALLAN भरावे .
👉FAQs
👉Will CTET be held in July 2023?
Ans : Yes sure, ctet notification will release this year in july 2023
👉Is CTET exam date 2023 online or offline?
Ans : CBSE conduct online exam as conducted last year.
👉What is the passing marks for CTET 2023?
Ans : As per guidelines open category student must score 90 marks out of 150 and category students should have 82 marks out of 150.
👉Is B Ed required for CTET?
Ans : The supreme court given permission for student who are appeared in teaching training course
tynks for visit ....share this 💓
0 Comments